अखेरच्या उपद्रवी सांड्याचा करण्यात आला रेस्क्यू, कोंडवाडा कधी निर्माण होणार नागरिकांचा नगर प्रशासनाला मोठा प्रश्न, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा शहरात प्रचंड आतंक ___________________________________________ खापा, वार्ताहर : खापा शहरात दहशत निर्माण केलेल्या सांड्याचा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी 29 डिसेंबर गुरुवारला मध्यरात्री रेस्क्यू करून त्याला गौशाळेत दाखल केले. सदर सांड्यामुळे शहरातील सर्व नागरिक त्रस्त होते. मागील काही दिवसापूर्वी त्याने एका व्यक्तीला चांगली धडक दिली. त