पारशिवनी: वराडा शेत शिवारात कोठयात बाधलेलागोऱ्याला बिबट्याने केलेफस्त.शेतकरी,वराडा व घाटरोहणाचे सरपंचनी वनविभागाला केली मागणी.
वराडा शेत शिवारात कोठयात बाधलेला गोऱ्याला बिबट्याने केले फस्त.शेतकरी, वराडा व घाटरोहणाचे सरपंच यांनी वनविभागाला केली नुकसान भरपाईची मागणी. वनविभागाचे क्षेत्रसहायक यांनी वराडा व घाटरोहणा गावाचे शेतकरी यांना वन्यप्राणी पासुन सावध राहण्याचे ईशारा केला