वर्धा: आंजीतील ४० गावांची मागणी पूर्ण:नवीन पोलीस ठाण्यास गृहराज्यमंत्र्यांची हिरवी झेंडी:नागरिकांची गैरसोय टळणार ..
Wardha, Wardha | Aug 17, 2025
गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आंजी येथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद...