आज शुभारंभ लोन येथे हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले यामध्ये 11 ते दोन पर्यंत गायत्री पूजन व हवन करण्यात आले. दुपारी तीन वाजता भव्यदिंडीचे व कलशत्रेचे आयोजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.