रेणापूर: संजय गांधी निराधार कमिटीच्या रेणापूर तालुका सदस्यपदी अनुसया फड व ललिता कांबळे यांची निवड
Renapur, Latur | Aug 15, 2025
संजय गांधी निराधार कमिटीच्या रेणापूर तालुका सदस्य पदी अनुसयाताई फड . ललिता ताई कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. लातूर...