छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडन्ट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप टेन विद्यार्थ्यांची निवड इस्रोला भेट देण्यासाठी केली होती.या विद्यार्थ्यांनी आज विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा त्रिवेंद्रम) तिरुवनंतपुरम केरळ येथे भेट दिली.