ज्ञानवर्धिनी उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना भेट जिल्हा परिषद कार्यालयाची भेट घडवून आणली जात असून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार , शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी या मुलांना त्यांच्या दालनात बोलवून प्रशासकिय कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे सह शिक्षक विद्यार्थी अधिकारी उपस्थित होते.