मौजा चाँदीटोला येथे आयोजित करण्यात आलेल्या पावन श्रीमद् रामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र कथेमधून भगवंत श्रीराम प्रभु चे दिव्य चरित्र, भक्ती, सेवा, प्रेम व धर्माचा संदेश समाजाला मिळाला. अशा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सद्भावना, नैतिकता व एकोप्याची भावना वृद्धिंगत होते. यावेळी माजी सभापती मनोज बोपचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी बघेले, माऊली फाउंडेशन चे संस्थापक आनंद चंद्रिकापुरे,जेडी.जगनीत, काशिनाथ भेंडारकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते