वाशिम: एकबुर्जी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून पर्यटकांनी सावधानता बाळगावी - ठाणेदार श्रीदेवी पाटील यांचे आव्हान
Washim, Washim | Aug 17, 2025
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुरुजी प्रकल्प पूर्णपणे भरला असून या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा जोर वाढला आहे...