अंबड: अंबड सराफा बाजारात चोरी – व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
Ambad, Jalna | Sep 16, 2025 अंबड सराफा बाजारात चोरी – व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी अंबड, दि. १६ सप्टेंबर २०२५: अंबड शहरातील सराफा मार्केट, महावीर चौक जवळ असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात काल रात्री चोरी झाली. दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि लाख ते दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर एसडीपीओ धुमाळ साहेबांनी तातडीने लक्ष घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी अंबड शहरातील व्यापारी बांधव