हिंगोली: अज्ञात वाहनाने धडक देऊन संत सेवालाल महाराज यांचा झेंड्याचे नुकसान पोलिसांच्या वतीने पंचनामा
हिंगोली जिल्ह्याच्या लिंबाळ तांडायेथे दिनांक 27 नोव्हेंबर वार गुरुवारी रोजी रात्री च्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन लिंबाळ तांडा चौफुलीवर श्री संत सेवालाल महाराज यांचा झेंडा चौफुलीवर होता त्या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन संत सेवालाल महाराज झेंड्याचे नुकसान केले तर शेणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सदरील घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती आज दिनांक 28 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी तीन वाजता प्राप्त झाली आहे हिंगोली जिल्ह्