पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर सावळघाटात चालत्या कारने घेतला पेट , सुदैवाने जिवीत हानी टळली , वाहन जळून खाक
Peint, Nashik | Oct 22, 2025 नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर सावळघाटात गुजरात मधील एका चालत्या कारला अचानक आग लागली. कारमधील प्रवासी तात्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने जिवित हानी टळली मात्र सदरचे वाहन जळून खाक झाले.