ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर व्हावी जलसंधारण आणि माती संवर्धन व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोंदियासह राज्यातील पाच जिल्ह्यात जलसिंचन प्रकल्प हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे पुढील पाच वर्ष सदर प्रकल्प राबविण्यात येणार असून तसे पत्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत संबंधित जिल्हा प्रशासन व यंत्रणांना पाठविण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ॲक्सिस बँक