Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

गोरेगाव: कलपाथरी येथे लोखंडी रॉडने मारहाण, एकावर गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Goregaon, Gondia | Sep 17, 2025
दि.16 सप्टें.10:30 वाजेच्या दरम्यान कलपाथरी येथे फिर्यादी प्रकाश रामटेके हा आपल्या घरी हजर असतांना आरोपी रविकांत मेश्राम हा जुन्या वादावरून शिवीगाळ करत हातात लोखंडी रॉड घेऊन आला व काही न बोलता फिर्यादीच्या मुलाला डोक्यावर व पाठीवर लोखंडी रॉडने मारपीट केले.फिर्यादी व फिर्यादीची पत्नी अळविण्यास गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारण्यापिटण्याची धमकी दिली.फिर्यादीच्या मुलाला डोक्यावर व पाठीवर लोखंडी रॉडने मारून जखमी केले.फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.16सप्टें 7 वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

MORE NEWS