नंदुरबार: जिल्हा रुग्णालयात मोफत अस्थिव्यंग दिव्यांग सुधारक शस्त्रक्रिया शिबीर पडले पार, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची उपस्थिती
Nandurbar, Nandurbar | Mar 2, 2024
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी मोफत अस्थिव्यंग दिव्यांग सुधारक शिबीर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित...