राहुरी: टाकळीमियाॅ येथील महिलेला कोयत्याने मारहाण करणा-या आरोपींवर कारवाई नाही,पिडीत कुटुंबियांची माध्यमांसमोर येत न्यायची मागणी
Rahuri, Ahmednagar | Sep 7, 2025
सामाईक रस्त्यावरून जाण्याच्या वादातून एका ३४ वर्षीय विवाहितेवर कोयत्याने आणि तिच्या कुटुंबीयांवर बांबू व बॅटने हल्ला...