परभणी: स्मार्ट सिटी परिसरात वेश्याव्यवसाय छापा, दोन महिला ग्राहकासह आल्या आढळून, गुन्हा दाखल
परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील स्मार्ट सिटी परिसरात एका किरायाच्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून एका महिलेवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यावेळी दोन महिला ग्राहकांसह आढळून आल्या.