दक्षिण सोलापूर: निंबर्गीत अवैधरित्या मुरुम उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल: मंद्रूप अप्पर तहसीलची कारवाई
Solapur South, Solapur | Sep 8, 2025
मंद्रुप अप्पर तहसिल कार्यालयाच्या आदेशान्वये शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास तलाठी राजेश...