गोंदिया: 30 किलो चांदी 48 तासांच्या संघर्षामुळे 38.30 लाख रुपयांचा मल जप्त करण्यात गोंदिया पोलिसांना यश
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 राजकोट गुजरात येथील एका व्यापाऱ्याकडून गोंदियाच्या एका सराफा व्यापाऱ्याने खरेदी केलेली 50 किलो चांदी कुरिअरने आणायची होती परंतु एका अज्ञात व्यक्तीने त्या 50 किलो पैकी 30 किलो चांदी पळवून नेली व्यापाराने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून 48 तासांच्या आत आरोपीं झिया अली कमर अली सय्यद याला अटक केली त्याच्याकडून 38 लाख 30 हजार रुपयांचा चांदी आणि इतर सामान जप्त करण्यात आले.तक्रारदार रोहित सोनी जो रामनगर येथील रहिवासी आहे त्यांनी गुजरात मधील राजकोट येथून