राहाता: राजकीय पुढारी आणि ठेकेदार एकञ येऊ शकत नाही , यात चुकीचं काम करणाऱ्याला माफी नाही _सुजय विखे पाटील.
राहता शहरा मध्ये आज ही 20 लाख परेंत रस्ते बनवू शकतात, ही जी स्पर्धा आनंद च वातावरण ये, अनेक लोक आनंदी होतात रुसतात, माझी सगळ्यांना एकच विनंती आहे कि आपण आधुनिक करणाकडे वळले पाहिजे.