गडचिरोली: वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करावी, मुख्यमंत्र्यांचे विभागांना निर्देश
Gadchiroli, Gadchiroli | Jun 19, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग आणि वडसा –...