पेठ: डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांना नांदुरी येथे नारी शक्ती पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
Peint, Nashik | Sep 21, 2025 डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष आदिवासी सेवक हेमलता बिडकर यांना नांदुरी येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डांग सेवा मंडळाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.