मुक्ताईनगरच्या वडोदा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे आणि त्याच डब्यात विद्यार्थी ये जा करत असून पाण्याच्या डबक्यात विद्यार्थी खेळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे वारंवार या संदर्भात नागरिकांनी तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.