कुरखेडा: शहरात रक्तदाना करीता जनजागृति रॅली,संत निरंकारी मंडळाचा पूढाकार
संत निरंकारी चैरिटेबल ट्रस्ट दिल्ली शाखा कूरखेडा यांचा वतीने संत निरंकारी सत्संग भवन कूरखेडा येथे दि.१७ सप्टेबंर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या करीता दि.१५ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी १२ ते २ या वेळेत मंडळाचा वतीने शहरात जनजागृति रैलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरीकाना मानवते करीता रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.