"'मैत्री क्लिनिक" किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी..
किशोरवयातील मुलांच्या मनात शरीरातील बदल, आरोग्य आणि इतर प्रश्नांबाबत भीती किंवा गोंधळ असतो. या समस्या सोडवण्यासाठी शासनाने मैत्री क्लिनिक सुरू केले आहे.
"'मैत्री क्लिनिक" किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी.. किशोरवयातील मुलांच्या मनात शरीरातील बदल, आरोग्य आणि इतर प्रश्नांबाबत भीती किंवा गोंधळ असतो. या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी शासनाने मैत्री क्लिनिक्स सुरू केली आहेत. याअंतर्गत आरोग्य तपासणी, गोपनीय समुपदेशन, मुलींसाठी l दर आठवड्याला लोहयुक्त (Iron) गोळ्यांचे वाटप, मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन, स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्सची, जंतनाशक गोळ्या, ई. सेवा दिल्या जातात. अधिक माहिती साठी जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी ताई संपर्क