अल्पवयीन युवतीचे लग्न लावून दिल्याने ती गरोदर झाली आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने गरोदर झाल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या संदर्भात शेंदुर्जना घाट पोलीस तपास करत असून गाडगे नगर पोलिसांनी शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशन येथे प्रकरण वर्ग केले आहे.