त्र्यंबकेश्वर: दुगारवाडी धबधब्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने 25 वर्षीय युवकाचा मृत्यू
याबाबत पोलीसात दाखल अकस्मात मृत्यू नोंदीनुसार दुगारवाडी येथे मित्राबरोबर फिरायला आलेल्या नाशिक येथील 25 युवकाचा पाय घसरून डोहात पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. परिसरातील नागरिक व पोलीस तसेच वनविभाग कर्मचारी यांनी त्र्यंबक रुग्णालयात दाखल केले.