कन्नड: नाचनवेलमध्ये २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, पिशोर पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज दि २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी साडे पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि नाचनवेल शिवारात अद्रक पिकाला ठिबकद्वारे खत...