सेनगाव: पीककर्ज कसे फेडावे या विवंचनेतून शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या,बाभुळगांव शिवारातील घटना
Sengaon, Hingoli | Jul 30, 2025
सेनगांव तालुक्यातील बाभुळगांव शिवारात एका 72 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...