रत्नागिरी: मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोर; लग्नाच्या हट्ट जीवावर बेतला, प्रियकरांनी सहकाऱ्यांच्या मदतीने काढला काटा
Ratnagiri, Ratnagiri | Aug 31, 2025
प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह...