पैठण: गोदावरीच्या पुरात वाहून गेला शेतकरी पाटेगाव येथील घटना
नाथ सागर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पाटेगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक 30 उघडकीस आली दरम्यान मृत शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर एकनाथ करपे वय ४८ राहणार पाटेगाव तालुका पैठण असे आहे ते जनावरासाठी नदीकाठावर चारा आणण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने ते वाहून गेले काही अंतरावर नदीकाठच्या झूडपात त्यांचा मृत