पेण: रिंग रोड लगत गटाराचे बांधकाम करताना महानगर गॅस पाइपलाइन फुटली
आगीचा भडका, अग्नीशमन बंब घटनास्थळी येऊन विझविली आग
Pen, Raigad | Jul 19, 2025
पेण आगरी समाज भवनकडे जाणा-या व नव्याने बांधकाम करीत असलेल्या रिंग रोड लगतचे गटाराचे बांधकाम सुरु असताना माती काढताना...