रत्नागिरी: ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मारुती मंदिर येथे करण्यात आले "माझं कुंकू माझा देश" आंदोलन
दिनांक २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहेलगांवर दहशतवादी हल्ला करून २७ नागरिकांची निर्गुण हत्या केली त्यानंतर भारतानेही परटवार करत पाकिस्तानला चूक उत्तर दिले ऑपरेशन सिंधू राहूले मात्र तरीही आज भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळावा यासाठी परवानगी दिली. सरकारच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आले.