बाभूळगाव: बाभूळगाव पोलीस विभागातर्फे सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त बस स्थानक परिसरातून काढण्यात आली जनजागृती यात्रा
बाभुळगाव भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त बाभूळगाव येथे एकता अखंडता संकल्प जनजागृती चे आयोजन येथील बस स्थानकावर दौड आयोजित करून करण्यात आले. यात पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धर्मासिंग उईके, प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली....