जागतिक मानसिक आरोग्य दिन सामान्य रुग्णालय जालना येथे संपन्न.
3.3k views | Jalna, Maharashtra | Oct 10, 2025 जालना: आज दि. १०/१०/२५ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन सामान्य रुग्णालय जालना येथे संपन्न. थीम - “आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता” आपत्तीच्या वेळी मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सर्वांसाठी उपलब्धता हीच खरी तयारी आहे. यावेळी डॉ. राजेंद्र गाडेकर अति.जि. श. चि, डॉ. नितीन पवार, डॉ. शहा, मान्यवर, कर्मचारी वर्ग व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी /विद्यार्थिनी उपस्थित होते.