जत: आ.गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंत्री शंभुराई देसाई यांची प्रतिक्रिया
Jat, Sangli | Sep 21, 2025 आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पालकमंत्री शंभुराई देसाई यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य शंभर टक्के चुकीची असल्याचे सांगितले