*मेरी ख्रिसमस हा मानवी जीवन अधिक सुखकर बनविणारा पर्व- आ.सौ. सुलभाताई खोडके* *सेंट फ्रान्सिस झेव्हीअर चर्च येथे नाताळ सणाचा आनंदोत्सव साजरा..* *प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रमात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली विश्वकल्याणासाठी प्रार्थना*.. *शहराच्या ख्रिस्ती धर्मप्रांतात प्रभू येशु ख्रिस्तांच्या जन्मपर्व ख्रिसमस दिनाचा उत्साह*