अमरावती: भूमि अभिलेख कार्यालयात एसीबीची मोठी कारवाई, उपअधीक्षक नेमाडे आणि भूमापक गोळे यांना ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
Amravati, Amravati | Jul 31, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)...