गोंदिया: किडंगीपार येथे शासकीय पांदन रस्त्याने जात असताना मारहाण, दवनीवाडा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Aug 17, 2025
दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फिर्यादी राकेश वैद्य हे भांडेतत्त्वावर घेतलेल्या शेतात रोवना लावण्यासाठी...