मालेगाव: मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल शिव पंजाब समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पायीजाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
मालेगाव तालुका पोषण हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावर शिव पंजाब हॉटेल समोर पाई जाणाऱ्या अमीन रफिक यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात मालेगाव तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहे