आज गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मध्यमंशी बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली की, भाजपने छत्रपती संभाजी नगर मध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडला असून पैशाने मतदान विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे, आम्ही भाजपच्या अनेक लोकांना रात्री पकडून चोप दिला आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सदरील माहिती आज रोजी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती दिली आहे.