धामणगाव रेल्वे: सुलतानपूर येथे नगदी व सोन्याचे दागिने अज्ञात चोराने केले चोरी, तळेगाव दशासर पोलिसांत तक्रार दाखल
Dhamangaon Railway, Amravati | May 26, 2025
रवींद्र भोजराज हाडके वय 44 यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .रात्री रवींद्र हा परिवारासह झोपले...