तासगाव: तासगाव तालुक्यात मतकुणकी सावळज येथे शक्तीपीठ मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशीही मोजणी रोखली #jansamasya
Tasgaon, Sangli | Jul 17, 2025
सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे.तासगाव तालुक्यामधील शक्तीपीठाची...