खुलताबाद: शहरासह तालुक्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पांना निरोप
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
यंदा खुलताबाद शहरासह संपूर्ण तालुक्यात डीजेला खो देत सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला....