राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जनजागृती.
11k views | Jalna, Maharashtra | Oct 22, 2025 जालना: दि.२२/१०/२५ राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत तपासणी, रोग निदान औषध उपचार बाबत माहिती देण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयात क्षयरोगावर मोफत औषध उपचार उपलब्ध आहे.