सावनेर: टाकळी येथे ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांची भेट घेऊन घेतली ग्रामसभा
Savner, Nagpur | Oct 11, 2025 सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी येथे दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांचे उपविभागातील गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची ग्रामसभा घेऊन त्यांच्याशी सुरुवात संवाद साधला श्री सागर खरडे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सामनेर उपविभाग यांनी भेट घेऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली.