चंद्रपूर: कानप्पा येथे अवैद्य गांजा पोलिसांची धाड आरोपीस अटक
चंद्रपूर कानप्पा येथील घराजवळील खाली प्लॉटवर गांजाची लागवड केली असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे एक्साइज पोलिसांनी धाड टाकलीत असता घराजवळील फ्लॅट लगत पंधरा ते वीस झाडे आढळून आलीत असल्याने आरोपींवर कारवाई करून अटक करण्यात आलेत सदर ही कारवाई 10 नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान करण्यात आली