लोणार: मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते युवकांचा शिवसेनेत प्रवेश
मेहकर येथे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगांव तालुक्यातील असंख्य नागरिक आणि युवक बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला . यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.