साकोली: मुंडीपारातील भेल प्रकल्पाचेआंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याना भंडारा न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस,शेतकऱ्यांनी घेतला धसका
Sakoli, Bhandara | Sep 2, 2025
मुंडीपार येथील भेल प्रकल्प सुरू करावा अथवा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करावा यासाठ9 जून 2025 ला आमदार परिणय फुके यांच्या...