कळमेश्वर तालुक्यातील कोहळी जवळ सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी एक वाजताच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दोन गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे आणण्यात आले